❤❤ पहिले प्रेम ❤❤
आज आपण पाहत आहोत की, पहिले प्रेम या मधील काही ...
पहिले प्रेम म्हणजे काय ?
पहिले प्रेम कधीच भेटत नाही हे असे का ?
प्रेमाची परिभाषा काय आहे हे समजले आहे का ?
मुली असो वा मुले खरच प्रेम करतात का ? आज एक कथा सांगू वाटते.
एक मुलगा आपले काही स्वप्न उराशी बाळगून तो कॉलेज मध्ये आलेला होता. CET मध्ये छान मार्क मिळवून त्याचा नंबर हा एका खूप चांगल्या कॉलेज मध्ये लागलेय होता,पण त्याला त्याची कॉलेज फीज हि स्वतःला पैसे कमवून भरावी लागणार होती. ज्या कॉलेज मध्ये त्याचा नंबर लागला होता त्या कॉलेज ची अट होती की रोज कॉलेज ला यायचे पण जर तो रोज कॉलेज ला गेला तर मग त्याची फीज कसे व कोण भरणार जर त्या मुलाने अॅडमिशन घेतले तर मग फीज चे काय ?
त्याने खूप याचना केली कि मला याच कॉलेज मध्ये शिक्षण पूर्ण कारचे आहे पण ते शक्य झाले नाही व त्याचे स्वप्न हे फक्त स्वप्नच बनून राहिले. त्या कॉलेज मधून बाहेर पडताना मुलाच्या डोळ्या मध्ये पाणी होते. खूप अभ्यास करून (CET) मध्ये छान मार्क मिळाले होते.ज्या कॉलेज साठी इतका study केला होता ते हातातून सुटून जात होते. देवाच्या मनामध्ये काय होते ते समजत नव्हते.
या गोष्टीचा विचार करून एका दुसया कॉलेज मध्ये अॅडमिशन घेतो.त्याचे First Year हे खूप छान पद्धतीने गेलेले असते .त्याला तिथे खूप मित्र व मौत्रिणी झाल्या होत्या. त्याच्या जवळ खूप माहिती असल्या मुळे कॉलेज ने त्याला लेक्चर देण्यासाठी बोलावून घेतले.त्याचे लेक्चर छान झाले पहिल्याच लेक्चर ला खूप छान प्रतिसाद मिळाल्या मुळे त्याला अजून एकदा कॉलेज ने बोलावून घेतले.
आता मात्र नवीन विद्यार्थी होते लेक्चर ला आणि लेक्चर देत असतानाच एक मुलीच्या असण्याच्या तो प्रेमात पडला.
इथून मुलाचा आयुष्याल वेगळी दिशा मिळाली.पहिले प्रेम म्हणजे काय हे त्याला माहीत नव्हते,पण तो मुलगा अलगत पणे त्या मुली कढे ओढू लागला होता. त्या मुलाचे हे पहिलेच प्रेम होते (FIRST LOVE).
मुलाचा खूप मुलीवर जीव होता. पण ती मुलगी म्हणेल तसा तो वागत असे. पण ते लोक कॉलेजमध्ये कधीच जास्त बोलत नसायचे. मुलीचा स्वभाव हा त्या मुलाला समजत नव्हता.

त्या मुलीला माहित होते तो तिच्या प्रेमात आहे, तिला हि तेच पाहिजेल होते. आणि तो दिवस आला जेव्हा मुलगा आणि ती मुलगी Chatting करू लागले.Chatting करत असताना मुलाच्या काही गोष्ठी लक्ष्यवेधी ठरत होत्या. तिच्या बोलण्याची पद्धत,लपवून बोलणे,दुसरी कडे त्या मुलीची छोटी बहीण होती. ति पण त्या मुलाने ओळखीची करून घेतली होती.
No comments:
Post a Comment